Posts

पुण्यात ‘ वाबळेवाडी पॅटर्न ‘ ची मुहूर्तमेढ रोवणारे वारे गुरुजी दोषमुक्त

Image
  इतर   /   महाराष्ट् पुण्यात ‘ वाबळेवाडी पॅटर्न ‘ ची मुहूर्तमेढ रोवणारे वारे गुरुजी दोषमुक्त September 26, 2023  -  by  admin शेअर करा पुणे जिल्ह्यातील एका शाळेचे प्रकरण संपूर्ण राज्यभरात गाजलेले होते. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी शाळेत अनियमीततेच्या बाबतीत तत्कालीन मुख्याध्यापक असलेले दत्तात्रेय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने दोषमुक्त केलेले असून त्यांच्यावरील कुठलेही आरोप सिद्ध झालेले नाहीत त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी वारे दोषमुक्त असल्याचे आदेश काढलेले आहेत. शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषदेची शाळा गुणवत्तेत सर्वात पुढे असून वाबळेवाडी पॅटर्न म्हणून या शाळेचा संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक आहे असे असताना शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी शाळेबाहेरील एका व्यक्तीकडून शुल्क घेतल्याचे तोंडी आरोप करण्यात आलेले होते त्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांनी या प्रकरणी चौकशीची देखील मागणी केलेली होती. दरम्यानच्या काळात दत्तात्रय वारे यांचे निलंबन करण्यात आले आणि त्यांच्या पाठीमागे विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली होती. म...